{
  "village_code": "273200040401250000",
  "village_name": "सावर्डे",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4118,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:36:20Z",
  "surveys": [
    "2532",
    "2545"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : दि चिपळूण अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक लि. चिपळूण, शाखा सावर्डे च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता शाखाधिकारी निलेश लक्ष्मण ठसाळे\nलिहुन देणार : १) रफिक इब्राहिम चिलवान २) दत्तराज राजाराम विचारे ४) कर्ज गहाण ठेवणार-तमन्ना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ५) प्रिया दत्तराज विचारे रा. सावर्डे गट नंबर/ सर्वे नंबर1) 2532 ,2) 2545 यांनी दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील दस्त क्रमांक 5065 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1) 0.2220 2)0.0600 पोख-0.0133 हे आर चौमी वर बोजा दाखल करणेबाबत श्री रफिक इब्राहिम चिलवान , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक सावर्डे/165/२०२६-२७ दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम सुधीर उतेकर"
}
