{
  "village_code": "273200040401250000",
  "village_name": "सावर्डे",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:36:20Z",
  "surveys": [
    "241/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून घेणार: श्रीराम फायनान्स लि. शाखा चिपळूण यांचे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अनूप विकास चव्हाण\nलिहून देणार: १)कर्जदार-सुनिल हरीश्चंद्र चव्हाण २)सहकर्जदार- सुरेखा सुनिल चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 241/3 तपशिल : दिनांक 25/09/2025 रोजी श्रीराम फायनान्स लि. शाखा चिपळूण चा सुनिल हरीश्चंद्र चव्हाण यांच्या नावे र.रु.2500000/- कर्ज. - 3956 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता सह दुय्यम निबंधक चिपळूण यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 5377 दिनांक 21/10/2026 तसेच श्रीराम फायनान्स लि. शाखा चिपळूण यांचेकडील पत्र दि 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम सुधीर उतेकर"
}
