{
  "village_code": "273200040401250000",
  "village_name": "सावर्डे",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4123,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:36:20Z",
  "surveys": [
    "1198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026अमित जयसिंग सुर्वे यांनी अर्ज केला कि बाजूस दाखल केलेली मिळकतीवर मौजे सावर्डे येथील फेरफार क्र. ३१९ ने खरेदीने अमित जयसिंग सुर्वे यांचे नाव अभिलेखात दाखल झाले असून सदर मिळकतीला लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासन ,यांचेकडील परिपत्रक क्र .एस 14/2161816/प्र.क्र.458/ल-6 दि. 15/09/1992 अन्वये श्री.अमित जयसिंग सुर्वे यांची पत्नी सौ.शितल अमित सुर्वे यांचे नाव सह हिस्सेदार म्हणून दाखल होणे कामी मा.कार्यकारी दंडाधिकारी साहेब महसूल मंडळ ,सावर्डे यांचे समोरील संमतीपत्र No. MSC/SR/375/2025-26 दिनांक 12/10/2026, महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील परिपत्रक ,श्री.अमित जयसिंग सुर्वे यांचा अर्ज तसेच खरेदी खताचा फेरफार पाहून त्यांच्या पत्नी सौ. शितल अमित सुर्वे यांचे नाव बाजूस दाखल मिळकतीत सामाईकात नाव दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "शुभम सुधीर उतेकर"
}
