{
  "village_code": "273200040401250000",
  "village_name": "सावर्डे",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:36:20Z",
  "surveys": [
    "2501"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकती मधील लिहून देणार- सचिन दिनानाथ कोकाटे यांनी त्यांचे हिश्याचे ०.१०१७ हे.आर.चौ.मी. क्षेत्र साठेकरारपत्राने लिहून घेणार- मैनुद्दीन सईद खलपे, तोसीफ सहिद खलपे यांना मोबदला 2665000 घेऊन खरेदी देणेचे ठरवले आहे. तरी सदर मिळकतीवर इतर अधिकारात साठेखताची नोंद करणेसाठी मैनुद्दीन सईद खलपे यांनी दिलेला वर्दी अर्ज व मा. दुय्यम निबंधक चिपळूण यांजकडील दस्त क्र.5503 दिनांक 28/10/2026 आधारे नोंद केली.",
  "talathi": "शुभम सुधीर उतेकर"
}
