{
  "village_code": "273200040401250000",
  "village_name": "सावर्डे",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4129,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:19:25Z",
  "surveys": [
    "1104/अ/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nकेतन बाळकृष्ण पवार रा. सावर्डे(खाता क्रमांक7202) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1104/अ/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2045 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंतोषकुमार यशवंत भुवड , (खाता क्रमांक :-7382)गट/सर्व्हे क्रमांक 1104/अ/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 951 दिनांक 20/06/1996 प्रमाणे रक्कम रुपये 17000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nटीप- बाजूस दाखल मिळकत मध्ये वरील खरेदी दस्त अभिलेखात नोंदविणेपूर्वी फेरफार क्रमांक 3685 अन्वये कमीजास्त पत्रक ची नोंद होऊन 1104/1 मधील श्री केतन बाळकृष्ण पवार यांच्या हिश्याचे क्षेत्र हे गट क्र 1104/अ/1 तयार करून त्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने तसेच त्यानंतर फेरफार क्रमांक 3990 अन्वये दुरुस्ती आकारफोड पत्रक ची नोंद होऊन 1104/अ/1 मधील श्री केतन बाळकृष्ण पवार यांच्या हिश्याचे क्षेत्र हे गट क्र 1104/अ/1/2 तयार करून त्यामध्ये वेगळे करण्यात आल्याने सदर खरेदी नोंद गट क्र 1104/1 च्या ऐवजी कमीजास्त पत्रक व त्यांनतर दुरुस्ती आकारफोड पत्रक अन्वये तयार झालेल्या गट क्र. 1104/अ/1/2 मध्ये घेण्यात आली आहे.",
  "talathi": "शुभम सुधीर उतेकर"
}
