{
  "village_code": "273200040401250000",
  "village_name": "सावर्डे",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:19:25Z",
  "surveys": [
    "1106/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकती मधील लिहून देणार- प्रफुल्ल आत्माराम सावंत, मुकुंद आत्माराम सावंत, शुभांगी आत्माराम सावंत, शैला आत्माराम सावंत यांनी त्यांचे हिश्याचे ०.०२१७ हे.आर.चौ.मी. क्षेत्र मा. दुय्यम निबंधक चिपळूण यांजकडील साठेकरारपत्र दस्त दस्त क्र.4352 दिनांक 25/08/2026 अन्वये लिहून घेणार- सिद्धार्थ प्रशांत निकम यांना मोबदला 4,58,000/- घेऊन खरेदी देणेचे ठरवले आहे. तरी सदर मिळकतीवर इतर अधिकारात साठेखताची नोंद करणेसाठी सिद्धार्थ प्रशांत निकम यांनी दिलेला वर्दी अर्ज व मा. दुय्यम निबंधक चिपळूण यांजकडील दस्त क्र.4352 दिनांक 25/08/2026 ची प्रत आधारे नोंद केली.",
  "talathi": "शुभम सुधीर उतेकर"
}
