{
  "village_code": "273200040401310000",
  "village_name": "असुर्डे",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2760,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:03:28Z",
  "surveys": [
    "2274/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसक्षम अधिकारी अपर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.टेनन्सी/नि.स.प्र./एसआर/09/2026 दिनांक 01/07/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nमा.जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांजकडील आदेश क्र.टेनन्सी/नि.स.प्र./एसआर/09/2026 दिनांक 01/07/2026 नुसार मौजें असुर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील गट क्र.2274/2 क्षेत्र 0.0600 कब्जेदार गजानन बाबाराम साळवी यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 नुसार नजराणा रक्कम रु 1200/-बाराशे मात्र भरलेली आहे त्यानुसार भूधारणा वर्ग 1 करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "महेश हरिश्चंद्र पवार"
}
