{
  "village_code": "273200040401310000",
  "village_name": "असुर्डे",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2761,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:03:28Z",
  "surveys": [
    "1554"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nमौजे असुर्डे ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथील बाजूस दाखल मिळकत गट क्र. 1554 क्षेत्र 0.18.0 पो.ख. 0.04.0 आकार 0.12 रु.कब्जेदार नरसो महादेव नामजोशी वर दाखल कूळ सखाराम विश्राम बने यांनी मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण चिपळूण यांच कडील आदेश क्रमांक 124/XII/1868/74 नुसार दिनांक 31/05/1974 अन्वये मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 म प्रमाणे जमिनिची किंमत रू 12.68/- रु.जमा केली असून सदर आदेशाचा अंमल झालेला नसल्यामुळे अनिता अनंत कवळकर व.6 ‍करीता मुखत्यार गुणाजी सखाराम बने यांनी तहसिलदार सो चिपळूण यांचेकडे केलेले अर्जावर मा.तहसिलदार सो. चिपळूण यांनी आदेश क्र/एएलटी/आक्र-16210/2026/जा.क्र.3739 दि.29/10/2026 दिलेवरुन कब्जेदार सदरी अनिता अनंत कवळकर व.6 ‍यांची नावे दाखल करणेकामी तसेच इतर अधि कारातील हु.नं.125 ता.27/10/1991 खरेदी निरर्थक शेरा काढणेकामी तसेच भूधारणा पध्दती वर्ग 2 अशी नोंद करणेकामी फेरफार केला असे.",
  "talathi": "महेश हरिश्चंद्र पवार"
}
