{
  "village_code": "273200044320400000",
  "village_name": "चिपळूण",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 24922,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "चूक दुरुस्ती पत्र",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:39:20Z",
  "surveys": [
    "22/1अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार- चूक दुरुस्ती पत्र\nदस्तावेज करून देणार -शकुंतला पांडुरंग वाटेकर\nदस्तावेज करून घेणार- जयंत काशीराम पाटील\nबाजूस नमूद केलेली मिळकत ही शकुंतला पांडुरंग वाटेकर यांचे नावे दाखल असून,सदर मिळकत बाबत पूर्वी खरेदीखत करण्यात आले होते.सदर खरेदीखत मध्ये क्षेत्र चुकीचे नमूद झाल्याने मा.दुय्यम निबंधक सो.चिपळूण यांचेकडील दस्त क्र 3581/2026 दि.15/07/2026 प्रमाणे दस्त व अर्जदार जयंत काशीराम पाटील यांनी दिलेवरून दुरुस्ती कामी नोंद केली.तसेच दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील खरेदीखत दस्त क्र 2917/2026 दि.10/06/2026 पाहून नोंद केली.",
  "talathi": "खंडेराव रमेश कोकाटे"
}
