{
  "village_code": "273200044320400000",
  "village_name": "चिपळूण",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 24927,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:39:20Z",
  "surveys": [
    "188/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026\nबाजूस नमूद केलेली मिळकत गणपत मारुती रेडीज वगेरे यांचे नावे कुळ सदरी दाखल असून, कुळ सदरी असलेल्या नावामध्ये बदल करणेबाबत मा. तहसीलदार सो. चिपळूण यांचेकडील क्र./RTS/कावी/1519-2022/राजपत्र नावात बदल/2022 जा.क्र. 3348 राजपत्र नावात बदल SR no.104/2022 दि. 03/10/2023 प्रमाणे चिपळूण येथिल संगणीकृत खाते क्र.869 मध्ये समाविष्ट मिळकतीमध्ये कुळ सदरी गणपत मारुती रेडीज हे नाव बदली करून, गणेश मारुती शिंदे व सिताराम मारुती रेडीज हे नाव बदली करून, सिताराम मारुती शिंदे अशी दुरुस्ती करण्यात यावी असा आदेश प्राप्त झालेवरून दुरुस्ती कामी नोंद केली.",
  "talathi": "खंडेराव रमेश कोकाटे"
}
