{
  "village_code": "273200044320500000",
  "village_name": "खेर्डी",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11977,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:32:19Z",
  "surveys": [
    "32/अ/14/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : दि चिपळूण अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक लि. चिपळूण शाखा-चिपळूण\nलिहून घेणार : कविता संजय चिपळूणकर\nबाजूस दाखल मिळकत तारण ठेऊन संजय महादेव चिपळूणकर यांनी दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.चिपळूण शाखा चिपळूण यांचे कडून रक्कम रुपये 1,75,00,000/- कर्ज घेऊन गहाणखत करूनफेरफार क्रमांका 11269 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.चिपळूण शाखा चिपळूण यांचेकडील पत्र जा.क्र.1001/370/2026-27 दिनांक 15/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अलिमीया याकुब सय्यद"
}
