{
  "village_code": "273200044320500000",
  "village_name": "खेर्डी",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:32:19Z",
  "surveys": [
    "106/6/1",
    "120/39",
    "151/7",
    "152/9",
    "19/4",
    "20/32",
    "20/34",
    "20/36",
    "22/14",
    "31अ1अ1अ/34",
    "82/16",
    "82/17",
    "84/"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nदि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.चिपळूण , शाखा चिपळूण यांनी दिपाली दिलीप तटकरी विरुद्ध जप्ती आदेश क्रमांक SRO/101/03/269/2026 दिनांक 21/09/2026 नुसार दिपाली दिलीप तटकरी यांचे सामाईक सर्वे नंबर 20/36, 106/6/1, 120/39, 120/39, 151/7, 152/9, 19/4, 20/32, 20/34, 22/14, 31अ1अ1अ/34, 82/16, 82/17, 84/./12, 84/./12, 89/10, 90/4 वर र..रु. 24700/- वसुलीस जप्तीची कार्यवाही केल्याने रक्कम रुपये 24700/- जप्ती बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.चिपळूण , शाखा चिपळूण यांचेकडील पत्र क्रमांक SRO/101/03/270/2026-27 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 24700/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n20/36,106/6/1,120/39,120/39,151/7,152/9,19/4,20/32,20/34,22/14,31अ1अ1अ/34,82/16,82/17,84/./12,84/./12,89/10,90/4",
  "talathi": "अलिमीया याकुब सय्यद"
}
