{
  "village_code": "273200044320500000",
  "village_name": "खेर्डी",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:32:19Z",
  "surveys": [
    "66/अ/1/अ/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : दि चिपळूण अर्बन को. ऑप.बँक लि. चिपळूण\nलिहून घेणार : जमालुद्यिन युसुफ बंदरकर\nबाजूस दाखल सर्व्हे क्रमांक 66/अ/1/अ/17 वर जमालुद्दीन युसुफ बंदरकर यांच्या हिश्यावर विशेष वसुली व विक्री अधिकारी दि चिपळूण अर्बन को. ऑप.बँक लि. चिपळूण यांचा रक्कम रुपये 14501/-(चौदा हजार पाचशे एक मात्र )रकमेचा बोजा दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि चिपळूण अर्बन को. ऑप.बँक लि. चिपळूण बँक यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.SRO/101/291/2026-27 दिनांक 08/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अलिमीया याकुब सय्यद"
}
