{
  "village_code": "273200044320500000",
  "village_name": "खेर्डी",
  "taluka_name": "चिपळुण",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:32:19Z",
  "surveys": [
    "102/2",
    "112/29",
    "113/26",
    "127/11",
    "128/10",
    "42अ/19",
    "70/10",
    "76/23",
    "83/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.लोआप्र-2009/प्र.क्र.238/ल-6 दि.17/03/2012 व मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील परिपत्रक क्र.आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 दि.15/03/2022 नुसार महारष्ट्र शासन च्या जमीन मिळकती भूधारणा प्रकार सरकार तसेच ग्रामपंचायत खेर्डी कडे अटी शर्तीवर वर्ग केलेल्या सरकारी जमीनी भूधारणा प्रकार वर्ग-2 व उपप्रकार म.न.पा/न.पा/प्राधीकरण/ग्रा.पा.कडे वर्ग जमीन व भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन असे दुरुस्त करणेसाठी वरील प्रमाणे शासन निर्णय व मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील परिपत्रक तसेच मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील पत्र क्र.जबाबी/जमीन वाटप/Land Bank अद्यावत/शा.ज.तपासणी/06/2026जा.क्र.2122 दि.12/02/2026 आले वरून नोंद केली.सदर आदेशने 7/12 सदरी अन्य कोणतेही बदल केलेले नाही.",
  "talathi": "अलिमीया याकुब सय्यद"
}
