{
  "village_code": "273200050401710000",
  "village_name": "आरे",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6444,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:03:14Z",
  "surveys": [
    "49/35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण, एच-01, पटेल प्लाझा, परांजपे हायस्कूल जवळ, चिपळूण शाखा गुहागर तर्फे शाखाधिकारी राकेश अशोक गोयथळे\nगहाणखत लिहुन देणार : वेदश्री गणेश रहाटे रा. आरे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. गुहागर यांचेकडील दस्त क्रमांक 1095-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/35 क्षेत्र 0.1930 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वेदश्री गणेश रहाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण महादू खराडे"
}
