{
  "village_code": "273200050401870000",
  "village_name": "मुंढर",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1427,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:02:32Z",
  "surveys": [
    "1070/1",
    "591",
    "592",
    "605",
    "617"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022\nआदेश दिनांक : 24/03/2022\nमौजे मुंढर गावातील सिलिंगच्या जमिनींचे गट क्रमांक 1070/1, 605, 592, 591, 617 संगणकीकृत ७/१२ मध्ये इतर अधिकार सदरी कुळ कायद्याअंतर्गत इतर अधिकारातील \"जमिनीची किंमत देणेची आहे\" असे इतर अधिकारात शेरा आलेला आहे.मा. मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गुहागर यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 दिनांक 24/03/2022 अन्वये यात नमूद केलेले असलेले सिलिंगच्या जमिनीच्या बाबतीत संगणीकृत तरी सदर कुळ कायद्याअंतर्गत इतर अधिकारातील \"जमिनीची किंमत देणेची आहे\" असा इतर अधिकारातील शेरा कमी करण्यासाठी मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गुहागर यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 दिनांक 24/03/2022 अन्वये परिपत्रक आदेशाची गाव दप्तरी नोंद घेतली व इतर अधिकार दुरुस्त करणेसाठी फेरफार नोंद केली.",
  "talathi": "संगिता रामलू कमलावार"
}
