{
  "village_code": "273200050401880000",
  "village_name": "मुंढर खुर्द",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 543,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:02:44Z",
  "surveys": [
    "106",
    "109",
    "126",
    "127",
    "144",
    "145",
    "621",
    "622",
    "625",
    "63",
    "64",
    "649",
    "65",
    "650",
    "651"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022\nआदेश दिनांक : 24/03/2022\nमौजे मुंढर खुर्द गावातील सिलिंगच्या जमिनींचे गट क्रमांक 625, 63, 64, 65, 106, 109, 126, 127, 144, 145, 621, 622, 649, 650, 651 संगणकीकृत 7/12 मध्ये इतर अधिकारात कुळ कायद्याने\nअिधकार सदरी कुळ कायद्याअंतर्गत इतर अिधकारातील \"जिमनीची किंमत देणेची आहे\" व कुळ कायद्याने शर्तीस पात्र असे इतर अअिधकारात चुकीचे शेरे आलेले\nआहेत.असे इतर अधिकारातील शेरा कमी करण्यासाठी मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गुहागर यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 दिनांक 24/03/2022 अन्वये परिपत्रक आदेशाची गाव दप्तरी नोंद घेतली व इतर अधिकार दुरुस्त करणेसाठी फेरफार नोंद केली.",
  "talathi": "संगिता रामलू कमलावार"
}
