{
  "village_code": "273200050401890000",
  "village_name": "गिमवी",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:15:48Z",
  "surveys": [
    "918"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nमौजे गिमवी येथील गट क्र 918 क्षेत्र 0.67.00 हे.आर.चौ.मी हि मिळकत सिताराम केशव जाधव, शारदा विठ्ठल घाग आणि सुमित्रा सुर्यकांत शेलार यांची असून त्या मिळकती पैकी 0.05.00 हे.आर.चौमी. एवढे क्षेत्र गजानन शांताराम साळवी यांचे गट क्र 919/1 मध्ये जाणे येणे च्या रस्त्याकामी मे. दुय्यम निबंधक गुहागर यांजकडील निरंतर जमीन वापराचा करार नामा (रस्ता कामी) दस्त क्र.187/2025 दि.13/02/2025 अन्वये लिहून दिल्यामुळे ७/१२ च्या इतर अधिकार सदरी नोंद ठेवणे कामी गजानन शांताराम साळवी यांनी अर्ज व दस्ताची प्रत दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "ज्योती अशोक मुदीराज"
}
