{
  "village_code": "273200050401930000",
  "village_name": "असगोली",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:01:15Z",
  "surveys": [
    "708/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिपळूण\nलिहून घेणार : राहूल उल्हास कनगुटकर\nगट नंबर/ सर्वे नंबर 708/2 वरील श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिपळूण यांचेकडून दिनांक 10/11/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिपळूण यांचेकडील जा.क्र.21/14 दिनांक : 08/10/2026 रोजीचा पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राधाबाई ईश्वर आघाव"
}
