{
  "village_code": "273200050401940000",
  "village_name": "वरवेली",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3519,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:53:50Z",
  "surveys": [
    "762"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nबाजूस नमूद मिळकत हि मधुकर भागुराम पवार व 2 यांचे नावे दाखल असून पंचायत समिती गुहागर यांचे मार्फत शासकीय योजने अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंर्तगत सिंचन विहीर सन 2023/2024 अनुदान रक्कम रु.190305/- अशी नोंद 7/12 सदरी इतर हक्कात करणे बाबत मा.गटविकास अधिकारी (गट-अ) पंचायत समिती गुहागर यांचेकडील जा.नं.पंसगु/कृषी/डॉबाआंकृस्वायो/2787/2026 दिनांक : 23/07/2026 रोजीचे पत्र तसेच मा.तहसीलदार गुहागर यांचेकडील पत्र क्रमांक /आरटीएस/कावि-588/2026 दिनांक : 07/08/2026 नुसार मधुकर भागुराम पवार यांचे हिस्स्या पुरता इतर हक्कात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंर्तगत सिंचन विहीर सन 2023/2024 अनुदान रक्कम रु.190305/- अशी नोंद करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "राधाबाई ईश्वर आघाव"
}
