{
  "village_code": "273200050401940000",
  "village_name": "वरवेली",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:53:50Z",
  "surveys": [
    "1093",
    "1299"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : असगोली वरवेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.\nलिहून घेणार : वसंत पांडूरंग आगरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1093,1299 तपशिल : वसंत पांडुरंग आगरे यांच्या नावे असगोली वरवेली वि.वि.का.से.स.सो.लि.वरवेली यांचा रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख) मात्र चा इकरार बोजा - 3135\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.59 दि.30/09/2026.रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राधाबाई ईश्वर आघाव"
}
