{
  "village_code": "273200050401950000",
  "village_name": "शृंगारतळी",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2938,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:00:19Z",
  "surveys": [
    "28/अ/14/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nमहंमद शरीफ महंमद शफी वणू, अब्दुल मुत्तलीब महंमद शफी वणू, मर्याम ताहीर घारे, खतीजा महंमद शफी वणू, शहारा इस्माईल वणू रा. शृंगारतळी यांनी त्यांच्या हिश्श्यापैकी (खाता क्रमांक 820) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 28/अ/14/1,एकूण क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी पैकी खरेदी खताने देणार यांच्या अविभाज्य हिश्श्यास येणाऱ्या क्षेत्रापैकी 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिसारखान हमीदखान सरगुरो (खाता क्रमांक :-2564) गट/सर्व्हे क्रमांक 28/अ/14/1 एकूण क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी पैकी 0.1100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. गुहागर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 398/2013 दिनांक 16/04/2013 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.\nसदर दस्ताची नोंद फेरफार क्रमांक 1459 दिनांक 10/09/2013 ने झालेली असून इतर अधिकारात ठेवण्यात आलेला शेरा कमी करून खरेदी घेणार यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणे करिता अर्जदार निसार हमीदखान सरगुरो यांनी अर्ज, दस्ताची प्रत, शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग,दि. 03/11/2025 तसेच मार्गदर्शक सुचना क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.133447). दिनांक – 4/11/2025 नुसार नोंद केली.",
  "talathi": "दिपीका प्रकाश पाटील"
}
