{
  "village_code": "273200050401970000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:56:35Z",
  "surveys": [
    "1016"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nफेरफाराचा प्रकार- आदेश व दस्तऐवज\nमौजे चिखली गावातील गट क्र. 1016 या जमिनीचे कब्जेहक्काने ग्रामपंचायतीकडे वर्ग झालेली आहे. परंतु सदर जमिनीचे 7/12 सदरी भूधारणा वर्ग 1 असलेने अशा जमिनीचे परस्पर हस्तांतरण होणेची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मा. अवर सचिव, महसूल व वन विभाग यांज कडील पत्र क्र. बैठक 2026/प्र.क्र. 59/जमीन 01अ दिनांक 27/04/2026 व मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांज कडील पत्र क्र.आरबी/एके3जमीन वाटप 1/शा.ज. तपासणी/प्र.क्र.१/2026 दिनांक 30/04/2026 व दिनांक 04/05/2026 तसेच मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गुहागर यांज कडील कब्जे हक्काचे प्रदान जमिनी संदर्भातील आदेश क्र./एलएनडी 1/शा.ज.वर्ग 1-2/कावि- /2026 दिनांक 03/07/2026 चा आदेश पाहून मौजे चिखली येथील गट क्र. 1016 चे कब्जे हक्काने प्रदान केलेल्या जमिनीचे भूधारणा वर्ग 2 करणे व इतर हक्कात प्रयोजनाचा शेरा ठेवणे कामी फेरफार नोंद केली.",
  "talathi": "संगिता रामलू कमलावार"
}
