{
  "village_code": "273200050402190000",
  "village_name": "कुटगिरी",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 774,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:10:32Z",
  "surveys": [
    "799",
    "991"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन घेणार : कुटगिरी पाभरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीली.कुटगिरी मु.पो.कुटगिरी , दु.नि. गुहागर\nलिहुन देणार : उदय पुरुषोत्तम आचार्य रा. कुटगिरी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 12/2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/-(दहा लाख )/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 799, 991, वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदय पुरुषोत्तम आचार्य यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 68 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/-(दहा लाख )/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत प्रकाश खांडेकर"
}
