{
  "village_code": "273200050402250000",
  "village_name": "कोतळूक",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:12:58Z",
  "surveys": [
    "245",
    "374",
    "430",
    "459",
    "479",
    "487",
    "488",
    "557",
    "561",
    "574",
    "590"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेली जमीन मिळकत दत्तात्रय काशिनाथ ओक यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीला M M joglekar NOTARY Reg. No 7003 ता. गुहागर यांचे समोर केलेले मृत्युपत्र SR No 0103/2021 दिनांक 12 मार्च 2021 प्रमाणे दत्तात्रय काशिनाथ ओक हे दिनांक 07/08/2026 रोजी मयत झाले असून त्यांना 1 मुलगा शिरीष दत्तात्रय ओक व 2 मुली स्नेहा हेमंत आवळसकर व मीनाक्षी गिरीष गोखले तसेच पत्नी सुलभा दत्तात्रय ओक असून मृत्युपत्रानुसार दत्तात्रय काशिनाथ ओक यांचे नाव कमी करून शिरीष दत्तात्रय ओक यांचे नाव दाखल करणे कामी शिरीष दत्तात्रय ओक यांनी वर्दी अर्ज दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "साधना नामदेव लोहकरे"
}
