{
  "village_code": "273200050402310000",
  "village_name": "साखरीआगर",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1272,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:02:54Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nअधिकारी : मा.अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण गुहागर\nआदेश क्रमांक : क्र.17ब/ टीसीपी/एस.आर-785/ साखरी आगर/2026. L.S.P NO घरठाण-2/36\nआदेश दिनांक : 17/06/2026\nबाजूस नमूद केलेल्या मिळकतीची 32 ओ प्रमाणे विक्री होऊन विक्रीची संपूर्ण रक्कम भरल्याने 32 म प्रमाणपत्र क्र.17ब/ टीसीपी/एस.आर-785/ साखरी आगर/2026. L.S.P NO घरठाण-2/36, दिनांक- 17/06/2026 व दुय्यम निबंधक गुहागर यांचेकडील दस्त क्र. 877/2026 दि.31/07/2026 पाहून फेरफार क्रमांक 1038, आदेश क्रमांक कुळवहिवाट/18अ/शेम/एसआर/310 दिनांक 29/09/2018. ने इतर अधिकारात दाखल रमिला रमेश नाटेकर घराखालील क्षेत्र-0.03.00 हे.आर चौमी कमी करून त्यांचे नाव व घराखालील क्षेत्र 0.03.00 हे.आर चौमी कब्जेदार सदरी दाखल करणे कामी नोंद केली.\nस.नं. / गट नं. =175\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 उपभूधारणा : उप उपभूधारणा :\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "सुशिल शंकर परिहार"
}
