{
  "village_code": "273200050402310000",
  "village_name": "साखरीआगर",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:06:31Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nश्री. गुरुदास आत्माराम नाटेकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ आत्माराम भिकाजी नाटेकर क्षेत्र 0.03.36 हे.आर.]\nहे दिनांक 09/09/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :-\nचंद्रभागा आत्माराम नाटेकर विधवा पत्नी (मयत)\nविठोबा आत्माराम नाटेकर मुलगा\nगुरुदास आत्माराम नाटेकर मुलगा\nनिकिता संतोष धोपावकर मुलगी\nचिंतनी चिंतामणी जाक्कर मुलगी\nश्रीज्ञा रत्नाकर पोमेंडकर मुलगी\nसुकन्या संतोष ढोर्लेकर मुलगी (मयत)\nसंकेत संतोष ढोर्लेकर नातू\nसंजोग संतोष ढोर्लेकर नातू\nसृजन संतोष ढोर्लेकर नातू\nसमिक्षा संतोष ढोर्लेकर नात\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "सुशिल शंकर परिहार"
}
