{
  "village_code": "273200050402400000",
  "village_name": "कर्दे",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 558,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:43:42Z",
  "surveys": [
    "141",
    "158",
    "36",
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीला उपभूधारणा प्रकार मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये विक्री झालेल्या जमीन असा दाखल आहे. मौजे कर्दे येथील फेरफार क्र. 1501, दि. 28/05/1976 फेरफार क्रमांक 1502 दि 12/11/1976 अन्वये सदरच्या मिळकती हया महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी आहेत. मौजे कर्दे येथील फेरफार क्र. 1501, दि. 28/05/1976 फेरफार क्रमांक 1502 दि 12/11/1976 या फेरफारातील गट क्र. 36,37,141,158 पूर्वीचा स.नं. / हि.नं. अनुक्रमे 55/6,45/4,44/16,34/7 सदर भूमापन क्रमांकाच्या 7/12 मध्ये उपभूधारणा प्रकार महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी असा असणे आवश्यक असल्याने शासन सूचनेनुसार व म.ज.म.अ.1966 मधील तरतुदीनुसार वरील जमीन मिळकतीचा उपभूधारणा प्रकार मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी ऐवजी उपभूधारणा प्रकार महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी असा बदल करणेकामी नोंद केली",
  "talathi": "रविंद्र नथ्थु सोनार"
}
