{
  "village_code": "273200050402470000",
  "village_name": "आबलोली",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:52:28Z",
  "surveys": [
    "1602"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजूस दाखल मिळकतीमध्ये सक्षम अधिकारी मा. तहसिलदार गुहागर यांजकडील पत्र क्रमांक – /एलएनडी 1/शासकीय जमिन/कावि-भूधारणा वर्ग 2 /2026 दिनांक – 22/10/2026 तसेच मा. तहसिलदार गुहागर यांजकडील परिपत्रक क्रमांक/आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 दिनांक- 24/03/2022 अन्वये सरकारी जमिनीच्या भूधारणा पद्धती व भोगवटादार वर्ग यांच्यामध्ये एकसूत्रिपणा आणणे करिता भूधारणा पद्धत भोगवटादार वर्ग 1 ची भूधारणा पद्धत ‘सरकार’ असे दाखल केले. तसेच भोगवटादार सदरी असलेले सरकारी हे नाव बदलून ‘महाराष्ट्र शासन’ हे नाव दाखल करणे कामी नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "विनोद विजयराव जोशी"
}
