{
  "village_code": "273200050402510000",
  "village_name": "आवरे",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 654,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:52:46Z",
  "surveys": [
    "369",
    "439/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल 6\nआदेश दिनांक : 15/09/1992\nश्री.शशिकांत तुकाराम पवार यांनी अर्ज दिला कि,महसुल व वनविभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील परिपत्रक क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल 6 लक्ष्मी मुक्ती - मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा 7/12 उताऱ्यात पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत चे परिपत्रक नुसार खरेदी मिळकत गट क्र. 369,439/1 मध्ये श्री.शशिकांत तुकाराम पवार यांचे नावासोबत पत्नी शर्मिला शशिकांत पवार हिचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेकामी अर्ज,परिपत्रक प्रत,संमतीपत्र/प्रतिज्ञापत्र सादर केलेवरून सहहिस्सेदार म्हणून पत्नी शर्मिला शशिकांत पवार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "आकाश बाळू बरकडे"
}
