{
  "village_code": "273200050402520000",
  "village_name": "जांभारी",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:19:53Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nपराग गजानन निंबकर ,संपदा रमेश जोशी - - -रा. जांभारी(खाता क्रमांक16) गट/सर्व्हे क्रमांक23, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nमा. अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे तर्फे गटविकास अधिकारी (गट-अ) पंचायत समिती गुहागर , (खाता क्रमांक :-674)गट/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. गुहागर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 327/2015 दिनांक 24/03/2015 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शुभम सुर्यकांत पिटले"
}
