{
  "village_code": "273200050402700000",
  "village_name": "भातगाव तिसंग",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 606,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:01:41Z",
  "surveys": [
    "36/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसक्षम अधिकारी अपर तहसीलदार व शेत जमीन न्यायाधिकरण गुहागर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक TCP/SR/32ओ/373/2024 दिनांक 03/06/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =36/3\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 उपभूधारणा : उप उपभूधारणा :\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी\nमाननीय अपर तहसीलदार व शेत जमीन न्यायाधिकरण गुहागर यांजकडील आदेश क्र.TCP/SR/32ओ/373/2024 दिनांक 03/06/2026 मधील नमुना क्र. 9, नमुना क्र. 6 व खरेदीचे प्रमाणपत्र प्रमाणे भातगाव तिसंग येथील खातेदार श्री.अनंत शांताराम साळवी यांचे बाजूस दाखल केलेल्या जमिनीस कुळ म्हणून दाखल असलेले नाव कब्जेदार सदरी दाखल करून कब्जेदार सदरी दाखल असलेली नावे कमी करण्यासाठी मा. अपर तहसीलदार व शेत जमीन न्यायाधिकरण गुहागर यांचेकडील दस्त क्रमांक 744/2026 नुसार रक्कम रूपये 326 भरलेचे प्रमाणपत्र आलेवरून जमीन मालकांची नावे कमी करणे व कुळाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "आकाश बाळू बरकडे"
}
