{
  "village_code": "273200050432060000",
  "village_name": "गुहागर",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:16:26Z",
  "surveys": [
    "142/16/3",
    "142/16/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nसुजित चंद्रकांत शेटे रा. गुहागर(खाता क्रमांक2198) यांचे\n1) गट/सर्व्हे क्रमांक 142/16/3, क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0195 हे.आर.चौ.मी\n2)गट/सर्व्हे क्रमांक 142/16/6, क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0338 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी\nहे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nअजित पोपट अहिरराव ,मेघा सुरज कुलकर्णी . (खाता क्रमांक :-2378 )\n1)गट/सर्व्हे क्रमांक 142/16/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0195 हे.आर.चौ.मी\n2)गट/सर्व्हे क्रमांक 142/16/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0338 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. गुहागर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 925 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2970000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किरण महादू खराडे"
}
