{
  "village_code": "273200050432060000",
  "village_name": "गुहागर",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:47:16Z",
  "surveys": [
    "95/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nनोदीचा प्रकार:- मानीव अभिहस्तांतरण\nलिहून देणार:- मेसर्स पुणे अॅग्रोकॉन प्रायव्हेट लि.करीता संचालक श्री.मिलींद यशवंत जोशी व अरविंद सदाशिव दिक्षीत तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी यांचेकरीता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चिपळूण (कॅम्प गुहागर) (खाता क्र. :- 261) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 95/2 क्षेत्र 0.4660 हे.आर./चौमी हे त्यांनी\nलिहून घेणार:- शिवराम सहकारी गृहनिर्माण संस्था,मर्यादित गुहागर ता.गुहागर जिल्हा रत्नागिरी तर्फे अध्यक्ष श्री.शशिकांत पांडुरंग दात्ये व सचिव श्री.संजय शंकर गमरे (खाता क्र. :-2379)गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 95/2 क्षेत्र 0.4660 हे.आर./चौमी.\nयांना दुय्यम निंबधक जिल्हा रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 1079/2026 दिनांक 1/10/2026 प्रमाणे मानीव अभिहस्तांतरण वरून घेणारे शिवराम सहकारी गृहनिर्माण संस्था,मर्यादित गुहागर ता.गुहागर जिल्हा रत्नागिरी हे नावे ७/१२ सदरी दाखल केले.",
  "talathi": "किरण महादू खराडे"
}
