{
  "village_code": "273200060402750000",
  "village_name": "सांडेलावगण",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1887,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:43:14Z",
  "surveys": [
    "54/31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कुळवहिवाट दावा क्र.७७/२०२३\nआदेश दिनांक : 21/09/2026\nमा.तहसिलदार साहेब रत्नागिरी यांजकडील आदेश क्रमांक कुळवहिवाट दावा क्र.77/2023 दिनांक 21/09/2026 अन्वये मोहन सखारामस पाष्टे यांचे नाव सर्वे नंबर 54,हिस्सा नंबर 31 क्षेत्र 0.66.00 आकार 0.24 रु. पै. या मिळकतीचे संपूर्ण क्षेत्रास कृषक दिनानंतरचे कुळ असल्याचे जाहीर करण्यात आल्यानुसार त्यांचे नाव कुळसदरी दाखल करणेकरिता मा.तहसिलदार साहेब रत्नागिरी यांचे आदेश झालेवरून नोंद केली.",
  "talathi": "श्रध्दा गोविंद दैत"
}
