{
  "village_code": "273200060402750000",
  "village_name": "सांडेलावगण",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:43:14Z",
  "surveys": [
    "41/10",
    "41/11",
    "41/2",
    "41/3",
    "41/6",
    "41/7",
    "41/8",
    "42/1",
    "42/10",
    "42/11",
    "42/14",
    "42/15",
    "42/16",
    "42/18",
    "42/19",
    "42/20",
    "42/21",
    "42/22",
    "42/26",
    "42/3",
    "42/4",
    "42/5",
    "42/6",
    "42/7",
    "42/8",
    "42/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल मिळकती या मे लावगण डॉकयार्ड लि. यांच्या नावे दाखल आहेत. सदर कंपनी हि मा. प्रादेशिक निदेशक, कॉर्पोरेट कार्य मंत्रालय, प. क्षेत्र मुंबई- 2 यांच्याद्वारे No.RD,WR/Legal/233/CA 07/2018/1570 दिनांक 18/06/2018 स्कीम ऑफ अमालगमेशन अंडर सेक्शन 230 टू 233 ऑफ द कंपनी अॅक्ट, 2013 अंतर्गत चौगुले अॅन्ड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विलीन करण्यात आली आहे. तसेच सदर कंपनी चे नाव मा. भारत सरकार-कंपनी कार्य मंत्रालय अंतर्गत कंपनी रजिस्ट्रार कार्यालय गोवा, दमन व दिव यांचे दिनांक 21/11/2006 चे प्रमाणपत्र क्रमांक RoC-Goa vide SRN A05953948 द्वारे चौगुले अॅन्ड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असे करण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्रासोबत चौगुले अॅन्ड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांचा दिनांक 12/10/2026 रोजी अर्ज प्राप्त झालेवरून नाव बदल करणेकरिता नोंद केली.",
  "talathi": "श्रध्दा गोविंद दैत"
}
