{
  "village_code": "273200060402760000",
  "village_name": "संदखोल",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:42:41Z",
  "surveys": [
    "1/26",
    "11/24",
    "11/7/ब",
    "22/15/ब",
    "22/21/अ",
    "22/21/क",
    "22/21/ड",
    "22/24/अ/27/25/ब/6/अ",
    "22/9/अ",
    "7/20",
    "7/24/क",
    "8/2",
    "8/22",
    "8/27",
    "9/1/ब",
    "9/10/अ/11",
    "9/12",
    "9/15",
    "9/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकतीमधील आपला हिस्सा विद्याधर गोविंद आडाव यांनी त्यांचे पत्नी विद्यान्त्री विद्याधर आडाव यांचे पश्चात रजिस्टर मृत्युपत्राने त्यांचे भाचे 1) प्रभाकर दामोदर पारकर 2) प्रमोद दामोदर पारकर यांना दिलेला आहे . मात्र सदर मृत्युपत्राचा अंमल विद्याधर गोविंद आडाव व पत्नी विद्यान्त्री विद्याधर आडाव यांचे पश्चात व्हावयाचा आहे असे मृत्युपत्रात नमूद केलेले आहे . सबब विद्याधर गोविंद आडाव हे दिनांक 12/11/2021 रोजी मयत झालेबाबत व विद्यान्त्री विद्याधर आडाव दिनांक 25/09/2025 रोजी मयत झालेबाबत मृत्यूदाखला तसेच मा. दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील रजिस्टर मृत्युपत्र दस्त क्र. 2431 /1/6 दि. 30/11/1999 ची प्रत तसेच मा. कार्यकारी दंडाधिकारी रत्नागिरी यांचेसमोर केलेले सेतू/अॅफीडेव्हीट/एसआर /12161 /2026 दिनांक 17/08/26 चे प्रतिज्ञापत्र प्रभाकर दामोदर पारकर यांनी सादर केलेवरून 7/12 वरील विद्याधर गोविंद आडाव व मयत वारस पत्नी विद्यान्त्री विद्याधर आडाव यांचे नाव कमी करून 1) प्रभाकर दामोदर पारकर 2) प्रमोद दामोदर पारकर (मयत) वारस 3) प्रितम प्रमोद पारकर 4 )सिद्धेश प्रमोद पारकर 5 )सारा संतोष नार्वेकर यांचे नाव दाखल होणेकामी वर्दी अर्जाप्रमाणे व मृत्यूपत्राप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "पुजा आशिष मोरे"
}
