{
  "village_code": "273200060402770000",
  "village_name": "कचरे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 177,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:29:06Z",
  "surveys": [
    "20/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे कचरे येथील सर्वे नं. 20/9 या मिळकतीचे कब्जेदार सदरी नाव दाखल असलेले खातेदार श्री. माणकचंद चुनीलाल मुनोत हे दिनांक 06/08/2025 रोजी मयत आहेत, व त्यांना खालीलप्रमाणे कायदेशीर वारस आहेत ,\n1) मनोज माणकचंद मुनोत,(वय-58 )\n2) मनीष माणकचंद मुनोत ,(वय-52)\n3) मिना प्रकाश भंडारी, (वय- 60)\nपरंतु आपला हिस्सा श्री. माणकचंद चुनीलाल मुनोत यांनी त्यांचे पश्चात मृत्युपत्राद्वारे त्यांचे मुलगे 1) मनोज माणकचंद मुनोत 2) मनीष माणकचंद मुनोत यांना दिलेला आहे . सदर मृत्युपत्राचा अंमल श्री. माणकचंद चुनीलाल मुनोत यांचे पश्चात व्हावयाचा आहे असे मृत्युपत्रामध्ये नमूद केलेले आहे. सबब श्री. माणकचंद चुनीलाल मुनोत हे दिनांक 06/08/2025 रोजी मयत झालेबाबत मृत्यूदाखला, मृत्युपत्र तसेच मा. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पनवेल जि. रायगड यांचेकडील रजिस्टर प्रोबेट क्र. CIVIL MISC.,APPLN. NO. 1372/2025, द्वारे PROBATE CERTIFICATE दि. 14/08/2026 ची प्रत तसेच NOTARY OF INDIA ADV. सुवर्णा एम. वत्सराज , पनवेल जि. रायगड यांचेसमोर केलेली नोटरी क्र. 36 दिनांक 08/09/2025 1) मनोज माणकचंद मुनोत 2) मनीष माणकचंद मुनोत यांनी सादर केलेवरून 7/12 वरील श्री. माणकचंद चुनीलाल मुनोत यांचे नाव कमी करून 1) मनोज माणकचंद मुनोत 2) मनीष माणकचंद मुनोत यांचे नाव दाखल होणेकामी वर्दी अर्जाप्रमाणे व प्रोबेटप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "पुजा आशिष मोरे"
}
