{
  "village_code": "273200060402810000",
  "village_name": "सैतवडे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5267,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:44:20Z",
  "surveys": [
    "11/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./आरटीएस/155/दुरुस्ती आदेश एसआर/87/2026\nआदेश दिनांक : 17/02/2026\nबाजूस दाखल मिळकतीमध्ये खातेदार श्रीम हबीबा महंमद शेखासन यांचे नाव कोणतीही फेरफार नोंद न घेता कमी करण्यात आले असे आढळून आल्याने मा.तहसिलदार रत्नागिरी यांजकडील आदेश क्रमांक क्र./आरटीएस/155/दुरुस्ती आदेश एसआर/87/2026 दिनांक 17/02/2026 प्रमाणे श्रीम हबीबा महंमद शेखासन यांचे नाव 7/12 सदरी पूर्ववत दाखल करण्याकामी नोंद केली. सदर आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रध्दा गोविंद दैत"
}
