{
  "village_code": "273200060402850000",
  "village_name": "चाफेरी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:37:45Z",
  "surveys": [
    "100/10",
    "119/अ/51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार शेतजमीन न्यायाधिकरण रत्नागिरी\nआदेश क्रमांक : क्र.एएलटी/एसआर/32ओ/ चाफेरी/372/2021\nआदेश दिनांक : 21/07/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत गजानन नरहरी जुवेकर व 9 यांचे नावे दाखल असून इतर हक्कात कुळ अरुण शांताराम घेवडे यांचे नाव फेरफार 3114 ने दाखल आहे यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 याचे कलम 32म ने रक्कम रुपये 124/- ला स.नं. 119/अ/51 व 100/10 ला संपूर्ण क्षेत्र खरेदी केल्याने खरेदीचे प्रमाणपत्र क्रमांक क्र.एएलटी/एसआर/32ओ/ चाफेरी/372/2021 दिनांक 21/07/2026 तसेच मा. दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 5717/2026 दिनांक 21/08/2026 आले वरून कुळाचे नाव भोगवटादार सदरी करणेसाठी व भोगवटदार वर्ग 2 करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "प्रदिप नारायण लोखंडे"
}
