{
  "village_code": "273200060402850000",
  "village_name": "चाफेरी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3422,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:37:45Z",
  "surveys": [
    "72/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार रत्नागिरी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/नजराणा/एस.आर.नं./205/2026\nआदेश दिनांक : 08/09/2026\nनि.स.प्र.कुळ कायदा कलम 43 ची जमीन खालसा (वर्ग 1) करणेबाबत शासन परिपत्रक क्र.टी.एनसी/04/201/प्र.क्र.196/ज.1 दि.11/2/2014 व दि.7/5/2014 , महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र.जमिन- 2025/प्र.क्र.336/जमीन- 01 दि. 16 जुलै 2026 तसेच मा.तहसीलदार रत्नागिरी यांजकडील आदेश क्र.आरटीएस/नजराणा/एस.आर.नं./205/2026 दिनांक 08/09/2026 अन्वये खाली नमूद जमिनीचे 7/12 मध्ये भो.वर्ग 2 ऐवजी भो.वर्ग -1 (खालसा ) नमूद करणेकरिता नोंद करणेत आली.",
  "talathi": "प्रदिप नारायण लोखंडे"
}
