{
  "village_code": "273200060402850000",
  "village_name": "चाफेरी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3423,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:37:45Z",
  "surveys": [
    "105/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी :- तहसिलदार\nआदेश क्रमांक :- कुळवहिवाट दावा क्रमांक 29/2024\nआदेश दिनांक :- 05/10/2026\nबाजूस दाखल नमूद मिळकतीमध्ये मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ७० ब अन्वये कुळ म्हणून नाव दाखल करणेसाठी अनंत नारायण मालप यांनी मा.तहसिलदार रत्नागिरी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मा. तहसिलदार रत्नागिरी यांचा आदेश क्रमांक कुळवहिवाट दावा क्रमांक 29/2024 दिनांक 05/10/2026 अन्वये अनंत नारायण मालप यांचे नाव स.नं. 105/17 मध्ये संपूर्ण क्षेत्रास कुळ म्हणून नाव दाखल करणेकरिता नोंद केली.",
  "talathi": "प्रदिप नारायण लोखंडे"
}
