{
  "village_code": "273200060402900000",
  "village_name": "वाटद",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 12745,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-06-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:40:02Z",
  "surveys": [
    "48/2/अ/2",
    "48/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/06/2026\nअधिकारी :- महसूल नायब तहसिलदार\nआदेश क्रमांक :- कुळवहिवाट दावा क्रमांक 141/2025\nआदेश दिनांक :- 13/05/2026\nबाजूस दाखल मिळकतीमध्ये आशिष जुगलकिशोर भाला यांचे नाव दाखल असून मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ७० ब अन्वये कुळ म्हणून नाव दाखल करणेसाठी १) सुनिता बाळकृष्ण कुर्टे २) विश्वनाथ बाळकृष्ण कुर्टे ३) नितीन बाळकृष्ण कुर्टे ४) पर्शुराम बाळकृष्ण कुर्टे ५) किशोर बाळकृष्ण कुर्टे यांनी मा. महसूल नायब तहसिलदार रत्नागिरी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मा. महसूल नायब तहसिलदार रत्नागिरी यांचा आदेश क्रमांक कुळवहिवाट दावा क्रमांक 141/2025 दिनांक 13/05/2026 अन्वये १) सुनिता बाळकृष्ण कुर्टे २) विश्वनाथ बाळकृष्ण कुर्टे ३) नितीन बाळकृष्ण कुर्टे ४) पर्शुराम बाळकृष्ण कुर्टे ५) किशोर बाळकृष्ण कुर्टे यांचे नाव स.नं. 48/2/अ/ 2 मध्ये पैकी क्षेत्र 0.58.00 व 48/4/अ मध्ये पैकी क्षेत्र 1.21.00 क्षेत्रास कुळ म्हणून नाव दाखल करणेकरिता नोंद केली.",
  "talathi": "प्रदिप नारायण लोखंडे"
}
