{
  "village_code": "273200060402900000",
  "village_name": "वाटद",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 12850,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:40:02Z",
  "surveys": [
    "121/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रमश्रद्धा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी तर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता सुप्रिया संतोष सरदेसाई\nगहाणखत लिहुन देणार : विठ्ठल शंकर चव्हाण रा. वाटद यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 6634-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1040000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/2/2 क्षेत्र 6.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल शंकर चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1040000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नारायण लोखंडे"
}
