{
  "village_code": "273200060402900000",
  "village_name": "वाटद",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 12853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:40:02Z",
  "surveys": [
    "135/5/अ/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा जयगड\nलिहून देणार : प्रथमेश गोपाळ गावणकर रा. वाटद यांनी रक्कम रुपये 26,00,000/- (सव्वीस लाख रुपये)कर्ज घेऊन सर्वे नंबर 135/5/अ/23 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 26,00,000/- (सव्वीस लाख रुपये) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नारायण लोखंडे"
}
