{
  "village_code": "273200060402900000",
  "village_name": "वाटद",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 12858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:40:02Z",
  "surveys": [
    "180/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : राजापूर अर्बन को. ऑॅप. बँक लि. राजापूर, शाखा रत्नागिरी\nलिहून घेणार : अर्जुन तुकाराम खारवटकर यांनी सर्व्हे क्रमांक : 180/2/2 तपशिल : प्रमाणे प्रकाश पांडुरंग नाईक यानी राजापूर अर्बन को. ऑॅप. बँक लि. राजापूर, शाखा रत्नागिरी करिता अधिकृत हस्ताक्षरकर्ता मनिष सदानंद पोतकर यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11682 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जावक क्र. HD/407 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नारायण लोखंडे"
}
