{
  "village_code": "273200060402990000",
  "village_name": "कळझोंडी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:15:21Z",
  "surveys": [
    "204/16/अ",
    "204/36",
    "205/10",
    "205/21",
    "205/43",
    "205/60",
    "205/62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nतारीख – २३/११/१९७० कुळ कायदा कलम ३२ ग प्रमाणे झालेली ओर्डर नं. ए .एल.टी.रत्नागिरी नं.११५५ तारीख- २८/०९/७० प्रमाणे कुळ.रामा गोविंद निंबरे याचे बाजूस लिहिलेल्या मिळकतीची विक्री होऊन किंमत रु. ११४-९५ ठरून त्यानुसार कुळाचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले व पूर्ण रक्कम भरी पर्यंत मूळ कब्जेदार यांचे नाव इतर हक्कात ठेवण्यात आले होते. तर विक्री किंमत ११४ -९५ ह्या रक्कमेची पूर्ण फेड होऊन मूळ कब्जेदार पांडुरंग पर्शराम ढापरे व २ यांचे नावे इतर हक्कातून वगळण्यात येत आहे . अशी नोंद केली",
  "talathi": "स्नेहल कुमार लोंढे"
}
