{
  "village_code": "273200060403000000",
  "village_name": "मालगुंड",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3733,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:33:42Z",
  "surveys": [
    "128/3",
    "128/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल मिळकती मौजे मालगुंड येथील असून सदर मिळकतीला विजय शंकर मयेकर व 9 यांचे नावे दाखल आहे. सदर मिळकती मध्ये श्री. सुरेश केशव साळवी हे कुळ असल्याबाबत मा. तहसिलदार साो रत्नागिरी यांचे न्यायालयात मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 70ब अन्वये न्यायनिर्णय कुळवहिवाट दावा क्र. 93/2026 दि. 28/08/2026 चालून मा. महसूल नायब तहसिलदार साो रत्नागिरी यांनी खालीलप्रमाणे आदेश दिला.\nआदेश\nमौजे मालगुंड ता. जि.रत्नागिरी येथील भूमापन क्र. 128 हिस्सा नं 3 एकूण क्षेत्र 0.10.00 आर. मिळकती पैकी 0.05.00 व सं.नं 128 हिस्सा नं.4 , एकूण क्षेत्र 0.14.00 आर. मिळकती पैकी 0.07.00 आर क्षेत्रात अर्जदार श्री. सुरेश केशव साळवी हे कृषक दिनापुर्वीचे कुळ असल्याचे याव्दारे जाहिर करण्यात येत आहे. अर्जदार यांनी सदर मिळकतीची 1 वर्षाच्या आत कुळकायदा कलम 32ग प्रमाणे विक्री करुन घेणे आवश्यक आहे.खर्चाबाबत आदेश नाही. असा आदेश प्राप्त झाल्यावरून आदेश क्रमांक कुळवहिवाट दावा क्र. 93/2026 दि. 28/08/2026 प्रमाणे सदर मिळकतीला कुळ म्हणून सुरेश केशव साळवी यांचे नाव कुळ सदरी लावणे कामी नोंद केली.",
  "talathi": "राजेश श्रीराम वीर"
}
