{
  "village_code": "273200060403020000",
  "village_name": "भांडारपुळे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:29:11Z",
  "surveys": [
    "62/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीमधील, खातेदार कै. गिता प्रभाकर सुर्वे मयत असून कुळ सदरी नाव असल्याने त्यांचे वारस पुढीलप्रमाणे 1) दिनेश प्रभाकर सुर्वे : नाते:मुलगा वय:45 , दिपाली प्रभाकर सुर्वे- नाते : मुलगी – अविवाहित मयत हे वारस असून, अर्जदार दिनेश प्रभाकर सुर्वे यांनी दिलेले मा.नोटरी अॅड.श्रद्धा पी. शेट्ये-शेरे ता.जि.रत्नागिरी यांचेसमोर रजि.नं.एस .आर.829,दिनांक 13/06/2026 चे प्रतिज्ञाप्रत्र,वर्दी अर्ज व पंचयादीप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "निशा बबन शिवलकर"
}
