{
  "village_code": "273200060403040000",
  "village_name": "गणपतीपुळे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:36:15Z",
  "surveys": [
    "33/अ/1/अ/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nनेहा बिपिन परकर रा. गणपतीपुळे (खाता क्रमांक448) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33/अ/1/अ/17, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0560 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0460 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपरशुराम सिध्दा धोत्रे , (खाता क्रमांक :-1632) गट/सर्व्हे क्रमांक 33/अ/1/अ/17 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0460 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2664/2026 दिनांक 24/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25,00,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश श्रीराम वीर"
}
